|
" श्री लक्ष्मी नृसिंह " मावळंगे देवस्थानाला सभामंड़प, व मंदिराबाहेरील फरसबंद आंगण येथे उत्सवकाळात सर्व भक्तगणांची राहण्या - झोपण्याची सोय असते. अंगणावर मांडव घालण्यात आलेला आहे. मंदीराच्या वरील जागेतही राहता येऊ शकते. येताना आपले स्वत:चे अंथरूण-पांघरून, तसेच इतरही गरजेच्या वस्तू
(टॉर्च, आंघोळीचे समान.. इ)
४ स्वच्छतागृहांची व गरजेपुरत्या पाण्याची सोय देवस्थानाथ केलेली आहे. पाण्याचा वापर महत्वाच्या गरजेपुरता करण्यात यावा हि विनंती. देवस्थान तर्फे उत्सवाच्या आदल्या दिवसापासून राहणे, जेवणे (सकाळ -संध्याकाळचा चहा, सकाळची न्याहारी व दोन वेळचे जेवण ) ह्या सुविधाची सोय केली जाते. आगाऊ सूचना देवून देस्थानाला भेट देणे कधीही स्वागतार्ह आहे.
|
|