श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह महिमा
श्री लक्ष्मी नृसिंह जन्मोत्सव
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट
नृसिंहअवतार - एक विचार
संपर्क
 


                   ||देणगी ||

श्री लक्ष्मी नृसिंह भाविकांना देवस्थानास देणगी द्यावयाची असल्यास देणगी धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट ने विश्वास्थांकडे " श्री नरहरी देवस्थान ट्रस्ट " नावाने पाठवावी . मनीऑर्डर पाठविली तरी चालेल . ट्रस्ट आलेल्या देणग्यांचे वर्गीकरण पूजाविधी / इमारत निधी /कायम निधी / जीर्णोद्धार /नुतनीकरण /शिक्षण निधी अशा पद्धतीने करते.धार्मिक ट्रस्ट ला आयकर विभागाकडून अशा वर्गीकरणाला सवलती आहेत .देणगीदारांनी देणगी देताना वरील पैकी एका वर्गीकरणाचा स्पष्ट उल्लेख पत्रात सहीनिशी धनादेशा
बरोबर पाठवताना आवश्यक आहे, नाहीतर सदर देणगी करपात्र ठरू शकते .सध्याच्या परिस्थितीत वस्तुरूप देणग्या ( दुर्गम भागाच्या सुरक्षतेच्या अभावामुळे )देण्या ऐवजी रोख /धनादेश /मनीऑर्डर /ड्राफ्टच्या रूपाने देणे सोयीचे व उपयोगाचे ठरेल.

 

 

 
.