श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह महिमा
श्री लक्ष्मी नृसिंह जन्मोत्सव
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट
नृसिंहअवतार - एक विचार
संपर्क



|| श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट ||

 

कै . दादासाहेब मावळकरांनी सन १९५१ च्या समेलनानंतर श्री नृसिंह देवस्थान ट्रस्ट याची स्थापन करून श्रींच्या मालमत्तेची व निधिची सरकरात नोंद करावली. त्यावेळी असलेल्या सभासदांची नावे.
१. गणेश वासुदेव मावळकर
२. डॉ. राधाकृष्ण नरहर सरदेसाई
३. श्रीराम कृष्ण सरदेसाई
४. मकरंद नारायण सरदेसाई
५. राजाराम वासुदेव देसाई
६. अनंत बालकृष्ण मावळकर
७. दत्तात्रय विनायक बेलवलकर

|| श्री नरहरी देवस्थान ट्रस्ट ||
सध्याचे विश्वस्त मंडळ
श्री. शंतनु यशवंत सरदेसाई - अध्यक्ष(पुणे)
श्री. यतिंद्र वैकुठ सरदेसाई- उपाध्यक्ष (पुणे)
श्री. संजय मुरलीधर सरदेसाई- खजिनदार (पुणे)
श्री. प्रदिप सुरेश सरदेसाई- सचिव (पुणे)
सौ. चित्ररेखा सिध्दार्थ मावळंकर - विश्वस्त (अहमदाबाद)
श्री. संजय वसंत सरदेसाई - विश्वस्त (मोर्डे)
श्री. गिरीश जयंत सरदेसाई- विश्वस्त (पुणे)
श्री. जयंत नरहर सरदेसाई- विश्वस्त (पुणे)
श्री. मधुकर जगन्नाथ सरदेसाई- विश्वस्त (पुणे)

 

 
.