श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह महिमा
श्री लक्ष्मी नृसिंह जन्मोत्सव
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट
नृसिंहअवतार - एक विचार
संपर्क
 
 
|| श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ||

 


इसविसना च्या अकरव्या शतकाच्या अखेरीस श्री लक्ष्मी नृसिंह भक्त कौशिक गोत्री "नृसिंहभट्ट सत्यवादी" (मुळचे गोदतीरीचे) कोकणात धामपुरी समीप मावळंगे गावी सहकुटुंब आले. (अजुन वाचा ) सर्व आवडीचे पदार्थ मिळतील

|| श्री लक्ष्मी नृसिंह जयंती उत्सव ||

||सर्व कौशिक गोत्री श्री लक्ष्मीनृसिंह कुलदेवता उपास्यक भक्त गणांसाठी जाहिर निवेदन ||


१) दिनांक - १९ मे २०२४ रविवार पासून आगाऊ सूचना देऊन मावळंगे देवस्थानात भक्त येऊ शकतात .

संपर्क

श्री संजय मु. सरदेसाई
+९१ -९५५२५२७०५२
श्री .प्रदीप सु. सरदेसाई
+९१-९३१७११०६६८
श्री. जयंत न. सरदेसाई
+९१-९४२२३१७६९०
शंतनू य. सरदेसाई
+९१-९८५०८८८००१

 

२) दिनांक - २१ मे २०२४ मंगळवार सायंकाळी नृसिंह जयंती उत्सव ,

स्थळ: श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर , मावळंगे.

कार्यक्रम रूपरेषा : सकाळी ९ वा.
महापूजा व 'पवमान अभिषेक'

सकाळी १०.३० ते १.०० पुरुषसूक्त आवर्तन

दुपारी १ वा. उपवास फराळ सहभोजन
संध्या. ५.३० वा. स्वाती नक्षत्र समयी श्रीनृसिंह अवतार कीर्तन व न्यासा तर्फे पवमान अभिषेक
संध्या. ८.३० वा महाप्रसाद भोजन
 

 

 
.