|| श्री लक्ष्मी नृसिंह जयंती उत्सव ||
||सर्व कौशिक गोत्री श्री लक्ष्मीनृसिंह कुलदेवता उपास्यक भक्त गणांसाठी जाहिर निवेदन ||
१) बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ पासून अगाऊ सूचना देउन मावळंगे देवस्थानात भक्त येऊ शकतात .
२) गुरूवार दिनांक ३० एप्रिल २०२६ सायंकाळी नृसिंह जयंती उत्सव, स्थळ: श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, मावळंगे. कार्यक्रम रूपरेषा : सकाळी ९ वा. - महापूजा व 'पवमान अभिषेक' सकाळी १०.३० ते १.०० पुरुषसूक्त आवर्तन सकाळी ११:३० - सर्व उपस्थितांचे संमेलन व सर्वसाधारण सभा दुपारी १२.३० ते ०२:३० - उपवास फराळ संध्याकाळी ५.३० वा. - श्री नृसिंह अवतार व महाआरती (सूर्यास्त) कीर्तन व न्यासा तर्फे पवमान अभिषेक सूर्यास्तवेळ ०६:५८ - श्री नृसिंह अवतारसमय व महाआरती संध्या. ८.३० वा महाप्रसाद भोजन