Home | Contact Us
|| श्री लक्ष्मी नृसिंह जयंती उत्सव ||
||सर्व कौशिक गोत्री श्री लक्ष्मीनृसिंह कुलदेवता उपास्यक भक्त गणांसाठी जाहिर निवेदन ||
१) दिनांक - १९ मे २०२४ रविवार पासून आगाऊ सूचना देऊन मावळंगे देवस्थानात भक्त येऊ शकतात .
२) दिनांक - २१ मे २०२४ मंगळवार सायंकाळी नृसिंह जयंती उत्सव , स्थळ: श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर , मावळंगे. कार्यक्रम रूपरेषा : सकाळी ९ वा. महापूजा व 'पवमान अभिषेक' सकाळी १०.३० ते १.०० पुरुषसूक्त आवर्तन दुपारी १ वा. उपवास फराळ सहभोजन संध्या. ५.३० वा. स्वाती नक्षत्र समयी श्रीनृसिंह अवतार कीर्तन व न्यासा तर्फे पवमान अभिषेक संध्या. ८.३० वा महाप्रसाद भोजन